प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी येथील मेन रोड वरील श्री शिवस्वराज्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सलग सातव्या वर्षी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसाद वाटप करण्यासाठी प्रांताधिकारी श्री डॉ विकास खरात, उपनगराध्यक्ष श्री तानाजी पोवार ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री महादेव आण्णा गौड ,ताराराणी पक्षाचे पक्षप्रतोद नगरसेवक ,श्री प्रकाश मोरबाळे, पै .श्री अमृत भोसले, माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष श्री रवि जावळे, युवा नेते श्री सतीश मुळीक, उद्योगपती श्री मोहन क्यादगी , पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री शिवगोंडा खोत, संघटनेचे सचिव श्री आण्णा गुंडे आदी मान्यवर उपस्थित होते...