प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज बुधवार दि. १५ सप्टेंबर रोजी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या जयंती निमित्त नगरपरिषद सभा गृहामध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड.अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले.
याप्रसंगी कामगार अधिकारी विजय राजापुरे, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे,भारत कोपार्डे,संजय ढेंबरे आदी अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.