स्व. किसनराव आवळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.






प्रेस मीडिया वृत्तसेवा :

इचलकरंजी : आवळे मैदान, इचलकरंजी येथे *आमदार प्रकाश आण्णा आवाडे* यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेला शुद्ध पेयजल प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्व. किसनराव आवळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज या शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी  माजी आमदार राजू आवळे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, पाणीपुरवठा सभापती दीपक सुर्वे, रुबेन आवळे, नगरसेवक मदन कारंडे, नगरसेवक विठ्ठल चोपडे, नगरसेवक अब्राहीम आवळे, रवि रजपुते, पुंडलिक जाधव, शरद बोंद्रे, मुख्याधिकारी डॉ. प्रदिप ठेंगल, सुहास कांबळे, राजेंद्र बचाटे, स्मिता आवळे, क्रांती आवळे, सदा मलाबादे, राजू आलासे, वसंत येटाळे आदि उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post