प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकंरजी प्रतिनिधी : श्रीकांत कांबळे :
तारदाळ ता. हातकणंगले येथे भारत निर्माण नळ पाणी पूरवठा संयुक्त तारदाळ खाेतवाडी या योजनेच्या माध्यामातुन तारदाळ,खाेतवाडीसाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाताे भारत निर्माण विरोधात प्रहार जनशक्तीच्या वतीने शिवसेना तारदाळ व माणुसकी फाैडेशनच्या वतीने टाळेठाेक आंदोलन व दाेनवेळा बेमुदत उपोषण करण्यात आले होते .
त्यानंतर मा. सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखापरीक्षा, काेल्हापुर यानी लेखापरीक्षन करुन अहवाल सादर केला आहे या अहवाला मध्ये बेकायदेशिर पणे अक्षम्य हायगयीमुळे किवा गैरवर्तुुणूकीमुळे झालेली तुटी किंवा नुकसानीची इ. भारत निर्माणवर ठपक्यासह लेखापरीक्षकानी आपला अहवाल तारदाळ, खाेतवाडी ग्रामपंचायत याना दिला आहे .भारत निर्माण ही तारदाळ खाेतवाडी ग्रामपंचायतची पेाट कमिटी असुन तारदाळ खाेतवाडी ग्रामपंचायत कडुन भारत निर्माणवर वेळीच कार्यवाही हाेणे अपेक्षित हाेते परंतु तसे नझाल्यामुळे लाेकांना पाण्यासाठी वनवण फिरावे लागत आहे त्यामुळे ग्रामस्थामधुन संताप व्यक्त केला जात आहे.
भाग क्र. 2