प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे: पुणे केटरिंग असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिनी श्रीजी लॉन्स येथे ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश माळी ( दि बन्सी केटरिंग अँड हॉस्पिटॅलिटी ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले . यावेळी जी.एस.बिंद्रा, किशोर सरपोतदार, असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गौड ,जे डी शाहजी ,जी एस बिंद्रा ,सुखदेव सिंग चारण ,मनोज वैष्णव ,कुणाल परदेशी ,दशरथ राजपुरोहित ,कालू महाराज ,अर्जुन सिंग ,विजय मिश्रा ,दिलीप राजपुरोहित ,प्रताप राठोड ,समीर ठाकूर ,संतोष मकुडे ,प्रताप माळी हे उपस्थित होते .
Tags
Latest