प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : गुरुवार दि.०५/०८/२०२१ लोक जनशक्ती पार्टीच्या महिला आघाडी पुणे शहर जिल्हा सरचिटणीस पदी सौ. कल्पना शिलरत्न जगताप यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मा.संजयभाऊ आल्हाट यांनी नियुक्तीचे पत्र दिले.
यावेळी पुणे शहर जिल्हा सरचिटणीस के.सी. पवार , आप्पा पाटील , अमर पुणेकर , जिवन पिल्ले , खाजाजी शेख , संजय भुनिया , रवी पिल्ले , विनोद धिवार , विशाल कुशालकर , सुरेखा कुशालकर , विकास अवचर , बंडू वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
Latest