पुणे : अनवरअली नजीर शेख :
देहूरोड मुंबई पुणे हाइवे वरील रेल्वे पुल निर्माण कार्य अति मंद गति ने रमत गमत चालू आहे निगड़ी देहूरोड ला जोडनारा हा हाइवेस्थित पूल आहे पुल हाइवेला जोड़न्याच्या कामा साठी सर्विस रस्ता बंद करण्यात आला आहे महीना ऊलटून ही गेला तरी सुद्धा काम पुर्ण झालेले नाही त्यामुळे दिवस भर वाहतुक कोंडी होत असुन , या मुळे स्थानिक नागरिकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे
Tags
Latest