प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे - बोपदेव घाटात तरुणीवर चाकूने वार करत सोन्याची चेन व रोकड असा २६ हजाराचा ऐवज लूटण्यात आला. यासंदर्भात आरिफ शेख (२९, रा़ पुणे स्टेशन यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
त्यानूसार फिर्यादी व त्याची मैत्रिण हे बोपदेव घाटातुन फिरुन झाल्यानंतर खाली उतरत असताना मैत्रीण नैसर्गिक विधीसाठी गेली यावेली तिघांनी तिचेवर चाकुसारख्या हत्याराने वार करुन तिचे गळयातील सोन्याची चैन-२५०००/- तसेच फिर्यादी जवळील रोख रक्कम-१०००रु व १०० रु किं चे पाकिट असे एकुण २६,१००/-रु किंमतीचा मुद्देमाल जबदरस्तीने हिसकावुन घेवुन चोरुन नेला आहे.