प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
पिंपरी चिंचवड़: दि ०१सप्तेंबर २०२१
निगडी भक्ति शक्ति चौक स्थित नवीन उड़ान पुला खाली पड़ीक व तली रामांचा बनलाय अड्डा उद्यानात फिरायला येनारे नगरिकांना वहन तल म्हणून पुला खाली जागा नियोजित केली पाहिजे त्या ठिकानी वाहन तल नसल्याणे उद्यानात जाण्या साठी वाहन पार्क करवा कुठे हा प्रश्न निर्माण हाेतो ,समोरच महापलिकेचा अण्णा भाऊ साठे बस ट्रमिनस आहे पण वाहन तल नाही म्हणून त्रास सहन करवा लागत आहे, आणि वाहन रस्त्यावर पार्क केला तर दंड आकारण्यात येइल याची भीती असते विभागीय प्रशासनाने लक्ष घालवा ही विनंती,
Tags
Latest