पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला व बालकल्याण योजना



प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख : 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला व बालकल्याण योजना कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विधवा झालेल्या महिलांना पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून अर्थसहाय्य देणे CFC - 61कोरोना प्रादुर्भावाच्या काळात  विधवा झालेल्या महिलांसाठी २५००० /₹अर्जदार महिलेने सदर योजनेअंतर्गत लाभ घेताना या पूर्वी मा . अटल बिहारी वाजपेयी विधवा घटस्पोटित महिलांना किरकोळ स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी अर्थ सहाय्य या योजनेचा लाभ घेतल्यास सदर अर्जदार महिलेस फक्त १५००० रु . देण्यात येईल .

 अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे 

१ ) अर्जदाराचे आधार कार्ड CFC - 61 

२ ) मतदार ओळखपत्र ( वोटिंग कार्ड ) 

३ ) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अर्जदार महिलेच्या पतीचा मृत्यू झाला असल्याबाबतचा वैद्यकीय प्रमाणपत्र ४ ) राशन कार्ड प्रत , राशन कार्ड वरील उत्पन्न रू . २,00,000 / - पर्यंत नमूद असणे आवश्यक आहे Mob .: 9881457536 जास्तीत जास्त विधवा महिलांनी ५ ) तहसीलदाराचा उत्पनाचा दाखला या योजनेचा लाभ घ्यावा . 

६ ) अर्जदार महिलेचे वय ५० पर्यंत असावे

Post a Comment

Previous Post Next Post