प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली नजीर शेख :
आज बुधवार दि.०१ सप्टेंबर २०२१ रोजी लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्रे आज बुधवार दि.०१ सप्टेंबर २०२१ रोजी बंद राहतील.
रोजचे लसीकरण वेळापत्रक, व अद्ययावत माहिती इथे वाचा-
bit.ly/MeJababdarapp
Tags
Latest