जमीयत उलेमाचे अरशद मदनी यांच्या प्रयत्नामुळे इकबाल अहमद यांची जामिनावर सुटका.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

 पिंपरी चिंचवड : मोहम्मद शुक्ररुल्लाह : 

गुरूवार दिनांक 19ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता इकबाल अहमद निवासी  परभणी यांना पाच वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे  नवी मुंबईतील तलूजा कारागृहातून सुटका झाली. या निमित्याने जमीयत उलेमा परभणी शहर चे सदर का अब्दूर रशीद हमीदी , मौलाना ईसा खान  कशिफी शिवाय आरोपी यांचे वडील शेख कबीर भाई व त्यांचे मित्र महमूद भाई , सय्यद अब्दुल कादिर , व परभणी श हराचे सामजिक कार्यकर्ते  अल्ताफ मेमन भाई यांनी इकबाल भाई यांचे स्वागत केले

या बाबत जमीयत उलमा पिंपरी चिंचवड शहरचे सदर  हाजी गुलजार साहेब यांनी  इकबाल अहमद यांच्या सुटके बद्दल आनंद व्यक्त करून ज्यांनी इकबाल अहमद यांच्या सुटका होण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार मानून त्यांच्या साठी दुवा करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post