प्रेस मीडिया वृत्तसेवा :
सोनिगरा रिअलकॉन यांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तक्रारी अपना वतन संघटनेकडे आल्या होत्या. त्या नुसार सोनिगरा रिअलकॉन यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मा. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , पोलीस उपयुक्त , सहाय्यक पोलीस आयुक्त यांना दि. २४/०८/२०२१ रोजी संघटनेच्या वतीने पत्र देण्यात आले होते. परंतु काही मोठ्या नेत्याच्या नावाने धमकावून तसेच मध्यस्थांमार्फत दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी सर्वसामान्याना नय्या मिळवण्यासाठी उद्या दि. २८/०८/२०२१ रोजी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा .
मा. सिद्दीकभाई शेख ,
संस्थापक ,अध्यक्ष ,अपना वतन संघटना