मराठा समाजा सह अर्थिक दुर्लब समाजाला न्याय देण्याचे आश्वासन भंडारा व गोदीयाचे खासदार सुनील मेडीले यांनी दिले.



नवी दिल्ली प्रतिनिधी,

मराठा समाजाला आरक्षण.शिक्षणात व नौकरीत 13% व ईतर अर्थिकद्रषया दुब्रल खुल्या प्रवर्गास 12 % आरक्षण देण्यासाठी लोकसभेत व राज्य सभेत कायदा करून 50% मर्यादा वाढवून सर्व अर्थिक द्रष्टया दुब्रल समाजाला 25% आरक्षण देण्यात  यावे म्हणून  लाकसभेत प्रश्न उपस्थित करण्यात यावे.म्हणून  नवि दिल्ली येथे भंडारा व गोदियाचे खासदार सुनील मेडीले याची " राष्ट्रीय मराठा पार्टी "चे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव पाटील होनाळीकर,

 मुंबई प्रदेश अध्यक्ष विजयकुमार कोयले, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक उमेश घाडगे नागपूर,मराठा क्रांती ठोक मोर्चा महिला समन्वयक नागपूर भाग्यश्री ताई शिर्के नवीन मुंबई अध्यक्ष रमेश शिंदे,  लोहा- कंधार विधानसभा मतदार संघ अध्यक्ष, साईनाथ वाकोरे यांच्या शिष्टमंडळ भेट घेतली असता लोकसभेत प्रश्न मांडुन मराठा समाजासह अर्थिक दुर्लब समाजाला न्याय देण्याचे आश्वासन भंडारा व गोदीयाचे खासदार सुनील मेडीले यांनी दिले.


शुभम पाटील , राष्ट्रीय सहसचिव

"राष्ट्रीय मराठा पार्टी "

मो.98340 23451


Post a Comment

Previous Post Next Post