प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मिरज प्रतिनिधी :
शहरातील प्रतिष्ठीत नागरीक प्रभाकर शंकरराव भिसे वय 83 यांचे सोमवारी पहाटे वृध्दापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले , दोन मुली , सूना व नातवंडे असा परिवार आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय प्रभाकर भिसे व प्रसाद प्रभाकर भिसे यांचे ते वडील होत. बुधवार दि 01 सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता कृष्णाघाट मिरज येथे रक्षाविसर्जन होणार आहे.
Tags
Latest