धनंजय हलकर (शिंदे)
मिरज शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन पालकमंत्री जयंतरावजी पाटील साहेब यांच्या शुभहस्ते आज संपन्न
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब, महापौर दिग्विजय सूर्यवंशी,मनोज बाबा शिंदे, राहुल दादा पवार,मिरज शहर अध्यक्ष अभिजीत दादा हारगे, माजी महापौर इद्रिस नायकवडी,गटनेते मैनुद्दीन बागवान,नगरसेविका संगीता हारगे,नगरसेवक अतहर नायकवडी, आयुब बारगिर,बाळासो होनमोरे, चंद्रकांत हुलवान,आझम काजी, विजय दादा माळी, सौ राधिका हारगे, महिला अध्यक्षा सौ वंदना चंदनशिवे, महम्मद मनेर, हारुण खतीब राजेश गोसावी,समीर कुपवाडे,जैलाभ शेख, महादेव कोरे,आण्णासो हारगे,शहाजी पवार,राजू करणे,शहानवाज पटवेकर, टिपू हांगड, सत्तू कोरे,आकाश कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व महिला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन मिरज शहराध्यक्ष अभिजीत दादा हारगे यांनी केले.