धनंजय हलकर(शिंदे)
मिरजवाडी येथे शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी मिरजवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हा सचिव जैलाबभाई शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे व जिलेबीचे वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला जैलाबभाई शेख व विजय बल्लारी, संजय कोलप यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला गुंठेवारी चळवळ समितीचे जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी, सर्वधर्म समभाव संघटनेचे संजय घोलप,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपट मोरे,संजय गरजने, संतोष वायदंडे,अमित खांडेकर, साहिल गायकवाड,राजश्री कोलप,राजेश्री मोरे आदी उपस्थित होते.