जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी कवठेसार येथील परिसरातील पूरबाधित उसक्षेत्राची पाहणी केली

 




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी कवठेसार येथील परिसरातील पूरबाधित उसक्षेत्राची पाहणी केली. तसेच त्या ठिकाणावरील शेतकऱ्यांशी नुकसानीबाबत चर्चा केली व माहिती जाणून घेतली. 

यावेळी जवाहर शेती अधिकारी किरण कांबळे,  व्हा.चेअरमन बाबासो चौगुले, उप.मुख्य शेतीअधिकारी भास्कर पट्टणकुडे, सिनि.अ‍ॅग्री  ओव्हरसीअर भूषण कोले, अ‍ॅग्री ओव्हसिअर प्रवीण चौगुले, योगेश पाटील, शांतीनाथ खवाटे, नंदकुमार शिंदे, राजू दळवी, दिलीप ठोंबरे, अजित पाटील, संदीप पाटील ,संजय खजिंरे, कवठेसार गावचे माजी संचालक आप्पासो तेरदाळे, अमोल नांद्रेकर, आण्णासो जैनापुरे, आर पी. पाटील, पोपट भोकरे, कल्लाप्पा भोकरे, सुरेश मगदूम, राजगोंडा पाटील, जिनगोंडा पाटील, राहुल भोकरे, सुभाष पाटील, दादा नांद्रेकर, दिलीप पाटील, राजू तेरदाळे, बाळू फरांडे, बाबासो मगदूम, संदीप गाढवे सभासद ग्रामस्थ व पत्रकार मंडळी उपस्थित होती..

Post a Comment

Previous Post Next Post