विक्रम शिंगाडे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सांगली जिल्ह्याचे शिक्षणअधिकारी विष्णु कांबळे यांच्या हस्ते सत्कार...

 


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

    मा.विक्रम शिंगाडे इंडियन इंपायर डवलपमेंट चेन्नई युनिव्हर्सिटी तमिळनाडू यांच्या कडुन यांना डॉक्टरेट पदवी मिळाली. शिंगाडे यांचे कार्य सर्वांनी प्रेरणा घेन्यासारखे आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये सर्व सामान्यांचा एक रखवालदार म्हणुन कार्य करीत आहेत. सामाजिक शैक्षणिक कला क्रिडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना चेन्नई युनिव्हर्सिटी सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी बहाल केली आहे. यामुळे यांचा सत्कार सांगली जिल्ह्याचे शिक्षणअधिकारी विष्णु कांबळे, जेष्ठ पत्रकार अर्जुन हजारे, नामदेव माळी, उपशिक्षणाधिकारी व साहित्यिक, दयासागर बन्ने, कवी, यांच्या हस्ते सांगली जिल्हा परिषद मध्ये विक्रम शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी  प्रदीप कोळी, अभिजीत रांजणे, दर्पण चॅनलचे संपादक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post