इचलकरंजी : प्रबोधिनीत ध्वजारोहण व प्रकाशन सोहळा संपन्न





प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 इचलकरंजी ता.१५    समाजवादी प्रबोधिनी आणि प्रबोधन वाचनालय यांच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी प्रा.रमेश लवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी ' स्वातंत्र्य चळवळीची विचारधारा व आजची आव्हाने ' याविषयावर मार्गदर्शन केले.यावेळी समाजवादी प्रबोधिनीच्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाच्या ऑगस्ट २०२१ अंकाचे प्रकाशनही करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, तुकाराम अपराध,अशोक केसरकर, पांडुरंग पिसे,दयानंद लिपारे, रणजित यादव ,महालिंग कोळेकर,मनोहर जोशी, शिवाजी शिंदे,शकील मुल्ला,सचिन कांबळे, दत्ता मुसळे,दादासाहेब जगदाळे,वसंत कोळेकर,अशोक माने,भीमराव नायकवडी आदी उपस्थित होते.पांडुरंग पिसे यांनी स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post