प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी मधील सामाजिक कार्यकर्ते श्री.गजानन शिरगांवे यांची अखिल भारतीय मानवाधिकार असोसिएशन (अहरा, मानवी - हक्क दिल्ली ) च्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष पदी निवड झाली.सदर निवडीचे पत्र अहराचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.डॉ.एम.यु.दुआ यांनी दिले. यावेळी राष्ट्रीय सचिव श्री.शंकर चलवाड,कायदे सल्लागार श्री मेहबूब बाणदार (वकील),गव्हर्नर श्री.दिलावर मकानदार,सचिव श्री मेहमूदहसन नदाफ व संघटनेचे पदाधिकारी उपस्तीत होते.
याप्रसंगी कल्लाप्पाना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक व युवा नेते मा.श्री.स्वप्नील आवाडे,मुंबईचे पोलीस निरीक्षक मा.श्री.गजानन देशमुख साहेब,राज्य उत्पादन शुक्लचे पी.एस.आय.श्री.अजय लोंढे साहेब,ओल्ड बॉंम्बे आयस्क्रीमचे चेअरमन व युवा उद्योजक श्री.नेत्रपाल शर्मा,सुरज केसेकर,आशिष बेलेकर,टेम्पो ट्रॅव्हलर संघटनेचे अध्यक्ष सुनील धुर्वे,युवा नेते श्री.रवी वासुदेव,वाहतूक संघटनेचे कार्याध्यक्ष श्री शशिल धुर्वे,युवा उद्योजक श्री.विनायक रुकडे,युवा नेते श्री.सतीश मुळीक,सामाजिक कार्यकर्ते श्री.दत्ता मांजरे,दलित महासंघाचे कार्याध्यक्ष श्री.अजित भोरे,उद्योजक जयश्रीहरी लोंढे,धनलक्ष्मी ग्रुपचे अनिल धुर्वे, ऑटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्री.शरीफ तांबोळी,महिला दक्षता कमिटीच्या पदाधिकारी,मारवाडी युवा मंच मिड टाऊन च्या महिला अध्यक्षा सौ किरण सोमाणी व त्यांच्या सहकारी,महिला सहायता संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा सौ.निर्मला मोरे,बहुजन क्रांती दल चे प्रदेश कार्याध्यक्ष श्री.अनिल मदने,सामाजिक कार्यकर्ते श्री.युवराज जाधव,तसेच शहरातील पत्रकार बंधू,उद्योजक,विविध राजकीय पक्षाचे नगरसेवक,सेवाभावी संस्थेचे आणि सामाजीक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी गजानन शिरगांवे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या*