प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी मंजूर करून आणलेल्या खोतवाडी येथील १५ लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच २५: १५ या योजनेतून खोतवाडी परिसरातील मोरे दुकान ते उत्तम नगर रस्ता या ठिकाणावरील रस्ता डांबरीकरणाचे उद्घाटन *आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब* यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाड़े, खोतवाडी सरपंच सजंय चोपड़े, तारदाळ सरपंच यशवंत वाणी, चंद्रकांत चौगुले, रणजीत जाधव, दादा भाटले, यासीन मुजावर, अशोक चौगुले, पवन शिंदे, बाळासाहेब माने, चंद्रकांत खोत, अनिल माने, गजानन नलगे, वैभव पोवार, सौ. संगीता माने, सौ.शिल्पा पोवार, सौ. अश्विनी बुरसे, सौ. अनिता जाधव, नयन कांबळे, चंद्रकांत तांबवे, मनीष कांबळे, सुधाकर कदम, सांवता माने, राजू पाटिल, गणपती खोत, बापू चोपड़े, सचिन पोवार, नाना कांबळे, आशिष वाकरे, राहुल भोले, प्रकाश वाकरे, पुजारी मामा, प्रमोद शिंदे, रोहन माने, युवराज खोत, बंटी शिंदे, गौरव खोत, अभिषेक माने, खोतवाड़ी येथील उत्तम नगर,गौरी शंकर नगर भागातील ग्रामस्थ,महिला व पदाधिकारी उपस्थित होते.