प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपरिषद इचलकरंजी प्राथमिक शिक्षण विभाग श्री रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन शाळा क्र 27 मधील केंद्र शासनाच्या MNNS स्पर्धा 20/21 परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 32 विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 48000/-रु ची व एकुण रु 15 लाख 36 हजार अभिमानास्पद यश मिळवुन शासकीय शिष्यवृत्ती मिळवली ह्या यशस्वी विद्यार्थीचे व मार्गदर्शन लाभलेल्या गुरुजनांचे कौतुक करुन सत्कार नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी (वहिनी ) व मान्यवराच्या हस्ते नगरपरिषद सभागृहात करण्यात आला.
*या सत्कार प्रसंगी शिक्षण सभापती मनोज साळुंखे,पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे मुख्यधिकारी डाॕ प्रदिप ठेंगल, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सौ संध्या बनसोडे, नगरसेविका सौ उमाताई गौड , नगरसेवक अब्राहम आवळे, मुख्याधापक, घोडके सर शेलार मॕडम , सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती पालक विद्यार्थी तसेच नगरपरिषद अधिकारी कर्मचारी उपस्थित होते .