प्रेस मीडिया वृत्तसेवा : श्रीकांत कांबळे :
इचलकंरजी गावभाग पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक श्री. राजू तहसीलदार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार व शुभेच्छा देताना ऑल इंडिया ह्युमन राईट असाेसिएशनचे काेल्हापुर जिल्हा प्रमुख दत्ता मांजरे तारदाळकर, मराठा मंडळाचे उपाध्यक्ष सचिन हळदकर,प्रेस मीडीयाचे हातकणंगले तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब भाेसले व इंचलकरंजी प्रतिनिधी श्रीकांत कांबळे, शैलेश कांबळे (sk) पारीख साहेब उपस्थितित हाेते.
Tags
Latest