पैलवान पुथ्वीराज पाटील यांचा नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी( वहिनी ) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .





प्रेस मीडिया वृत्तसेवा : इचलकरंजी प्रतिनिधी : 

इचलकरंजी नगरपरिषदच्या  व्यंकोबा मैदान मधील पैलवान पुथ्वीराज पाटील यानी रशिया येथे भारताचे प्रतिनिधीत्व करत जागतिक कुमार कुस्ती ९२ किलो वजनी गटातील स्पर्धेत तिसरा क्रमांक दैदिप्यमान कामगिरी करत कास्यंपदक मिळवत यश मिळवेले बद्दल  नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी( वहिनी ) यांच्या हस्ते पदक विजेते पैलवान पुथ्वीराज पाटील याचा सत्कार करण्यात आला .

या सत्कार सोहळा प्रसंगी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार,बांधकाय सभापती उदयसिंह पाटील,मुख्यधिकारी डाॕ प्रदिप ठेंगल, शिक्षण सभापती मनोज सांळुखे,नगरसेवक रविंद्र लोहार,पै आमृत भोसले, दै राष्ट्रगीत चे संपादक आबा जावळे, नितीन कोकणे, रणजीत अनुसे, तसेच कार्यक्रमास वस्ताद पैलवान संग्राम पाटील वस्ताद विष्णुपंत कोकरे, पै बंडा उगळे पै बाळासो शिंदे, वस्ताद बाळासाहेब शिंदे,पै मोहन भोसले पै बापू एकले,पै संतोष लवटे,पैअब्दुल किल्लेदार         सागर कम्मे,जीवन बरगे,अनिस  म्हालदार,अरविंद शर्मा,सचिन भूते,अनिल पवार,विट्ठल काकनगी,पिंटू पवार,युवराज मगदूम, सुरज मगदूम, प्रकास सोलनकर,सुनील* *पुजारी,पिराजी आवळे, यासीन मुजावर, सुभम हनभर, धनाजी माळी, विठ्ठल आर्गे, विनायक यमगर, सुनील रेडकर,अमर कदम,नितीन पडियार, हेमंत तिपे,सोन्या माळी सुकुमार पाटील,व्यंकोबा मैदान मधील वस्ताद ,पैलवान व कुस्ती प्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post