हुपरी : नवनियुक्त सहायक् पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांचे दैनिक हूपरी समाचार तर्फे स्वागत.




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

हुपरी :     हूपरी पोलिस ठाण्यामध्ये नव्याने नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक  मा.पंकज गिरी यांचे पूष्पगुच्छ देऊन स्वागत  दैनिक हूपरी समाचारचे संपादक वसंतराव पाटील,दपेण चे संपादक संजय पाटील , यूवा नेते मा श्री.वायबी रेन्दांळकर साहेब ,भरत करडे व महेश खैरे .

  या वेळी संपादक वसंतराव पाटील यांनी गिरीसाहेबांना हूपरी नगरीतील सामजिक ऐक्याची परंपरेची तसेच एकंदरीत परिस्थितीची माहिती दिली व उज्ज्वल कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या

Post a Comment

Previous Post Next Post