हुपरी :. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चालू झालेल्या 18 ते 44 वयोगटातील कोविड लसीकरणाची *जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी भेट घेऊन पाहणी केली




प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चालू झालेल्या 18 ते 44 वयोगटातील कोविड लसीकरणाची *जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब* यांनी भेट घेऊन पाहणी केली. व तेथील डॉक्टर, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली.

यावेळी पक्ष प्रतोद सुरज बेडगे, पंचायत समिती सदस्य किरण कांबळे,  माजी नगरसेवक सुभाष ससे, नगरसेवक प्रतापसिंह देसाई, नगरसेवक गणेश वाईगडे, मनोज पाटील, प्रकाश बावचे, शामराव पाटील, परेशराम हवालदार, विरकुमार शेंडूरे, अमेय जाधव, मनोहर सुतार, गोगा बाणदार, तंबू रावण यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post