प्रेस मीडिया वृत्तसेवा :
जयसिंगपूर शहरातील नियोजित छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व म्युझियम साठीची जागा राज्य सरकारच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपरिषदेला मोफत जागा मिळवून दिल्याबद्दल सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा दत्तवाड येथील शिवप्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे धनपाल सिदनाळे, नाना नेजे, नूर काले, प्रकाश चौगुले, बाळू चौगुले, दादासो पोवाडी, लाला मांजरेकर, राजगोंडा पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील व मान्यवर