प्रेस मीडिया वृत्तसेवा :
दत्तवाड- येथील श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल च्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती साठी पात्र झाले आहेत
सायली अर्जुन धुमाळे व स्वरांजली शशिकांत रजपूत या दोन विद्यार्थिनींना राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना या परीक्षेत यशस्वी होऊन शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत त्यांना वार्षिक 12000 याप्रमाणे चार वर्षे 48000 एकूण शिष्यवृत्ती मिळणार आहे बाह्य परीक्षा विभाग प्रमुख एस जे पाटील बी बी सावळवाडे, यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापक संजय तावदारे, शाळा समितीचे सदस्य यांचे प्रोत्साहन प्रेरणा मिळाली