प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मा.विक्रम शिंगाडे यांना इंडियन इंपायर डवलपमेंट चेन्नई युनिव्हर्सिटी तमिळनाडू यांच्या कडुन यांना डॉक्टरेट पदवी युनिव्हर्सिटीचे कुलगुरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यावेळी कुलगुरू डॉ.सी.पौल ईबनेजर, व्हाइस चेअरमन डॉ.प्रभाकर, फिल्म स्टार सुमन तळवार, डॉ.के. ए. मनोहरंम माजी आमदार तमिळनाडू यांच्या व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय क्लारिस्टा हॉटेल हॉल मध्ये हा कार्यक्रम दि- 27 रोजी सकाळी 11 वाजता पार पडला