प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा कोल्हापूर व सातारा यांच्यावतीने ऑनलाइन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा-2021 शालेय स्तरावर घेण्यात आली.या स्पर्धेतील गट क्र.२ मधील (इयत्ता ३री व इयत्ता ४थी गटा मध्ये) चि. सोहन नागेश हंकारेशा शेलाजी वन्नाजी संघवी विद्यालय, कोल्हापूर.) रा. कोल्हापूर यांना *प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल
कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख मा श्री.संजय पवार (बाबा) आण्णसाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष ( राज्य मंत्री दर्जा )यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा . श्री कृष्णात धनवडे सर ( प्राथमिक विभाग ),जिल्हा सदस्य व स्पर्धा प्रमुख कलाशिक्षक श्री शिवकुमार मुरतले सर,*कार्याध्यक्ष श्री.एम.आर.पाटील सर, जिल्हा कोषाध्यक्ष प्रमोद कांबळे सर, जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष श्री.सतिश लोहार सर ,, कोल्हापूर शहर सचिव विवेक पवार सर, पंचायत समिती सदस्य मा .तानाजी आंग्रे ,जिल्हा सरचिटणीस मा . आनंदराव पाटील सर,कागल तालुका अध्यक्ष मा.एकनाथ पाटील सर,बालवाडी च्या प्रमुख अंजनी नवाळे मॅडम,सरदार पाटील,धीरज पारधी,गणेश घनवट,नरसिंह महाजन,मुकुंद चव्हाण,विवेक भोई,नागेश हंकारे यांच्या हस्ते गुलाबपुष्प रूप 501 रुपये रोख रक्कम,प्रमाणपत्र कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात येथे जिल्ह्यातील सर्व शिक्षका - शिक्षिका आणि पालक यांच्या उपस्थितीत बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. चित्रकला स्पर्धासाठी शिक्षक सेना कोल्हापुर जिल्हा अध्यक्ष मा .अरुण मुजुमदार सर व सातारा जिल्हा अध्यक्ष मा . जोतीराम साळी सर , शिक्षक सेना कोल्हापूर पदाधिकारी व सातारा पदाधिकारी, शिक्षक सेना सदस्य , शिवसेना पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.*
या कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा नेते .मा संतोष आयरे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष टी आर पाटील,महिला जिल्हाध्यक्षा गिरीजा जोशी ,महिला कार्याध्यक्षा सुजाता कोठावळे,जिल्हा कार्याध्यक्ष रंगराव कुसाळे,जिल्हा सरचिटणीस विलास बोरचाटे,जिल्हा कोषाध्यक्ष गौतम कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष ,एस वाय पाटील ,शिवाजी पाटील ,राजू कांबळे ,अमर महाजन ,शहराध्यक्ष स्नेहलकुमार रेळेकर,महिला शहराध्यक्षा उज्वला जाधव,शहर कार्याध्यक्ष आनंदा लोखंडे,महिला कार्याध्यक्षा नयना पाटील ,महिला उपाध्यक्षा सुनिता हंकारे,शहर कोषाध्यक्ष प्रदीप जानकर,शहर सरचिटणीस महादेव गुरव,शहर संघटक अरविंद चव्हाण,शहर उपाध्यक्ष भगवान खिरार ,दशरथ कुंभार ,युवराज गायकवाड, विनायक पोवार,फिरोज नायकवडी ,जिल्हा व शहर मार्गदर्शक अशोक कांबळे,दस्तगीर मुजावर,संतोष पाटील हे शिक्षक पदाधिकारी , हे सर्व मान्यवर उपस्थित होते.