पुराच्या पाण्यातूनच कोल्हापूरतून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू






गोटू दबडे : 

अतिग्रे :  आज दिनांक  २३ जुलै २०२१ वेळ दुपारी - २.३० वा सांगली फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर महापुराचे पाणी आले असून, पुराच्या पाण्यातूनच कोल्हापूरतून पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post