घोसरवाड- दत्तवाड परीसरात गुटखा विक्री जोरात.



ओमकार पाखरे :

     घोसरवाड (ता. शिरोळ):  घोसरवाड- दत्तवाड येथे गुटखा विक्री सुरूझाली आहे. चंद्रोदयानंतर कर्नाटकातून गुटखा दत्तवाड-घोसरवाडात पोहचतो. लपून छपून ही विक्री आहे.काहीजण पेपरच्या रद्दीमध्ये गुटख्याच्या पुड्या बांधून त्या विकतात. अन्न, औषध प्रशासन आणि पोलिसांनी जर ठरवलं तर लायसन्स नसणारे हे व्यवसाय बंद होवू शकतात. असे मत सामान्य नागरिकाचचे आहे.विकणारे दांडगेस्वर आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोण तक्रार करत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post