डॉक्टर दिनानिमित्त साप्ताहिक वार्तासुख वतीने डॉक्टर व आशा वर्कर्स कोरोन योध्दा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.












प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

शिरोळ : डॉक्टर दिना निमित्त  साप्ताहिक वार्तासुख वतीने डॉक्टर व आशा वर्कर्स कोरोन योध्दा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले यावेळी शिरोळ तहसिलदार सौ.अपर्णा मोरे धुमाळ शिरोळ पंचायत समितीचे सभापती सौ दिपाली परीट ,उपसभापती राजगोंडा पाटील, डॉ प्रसाद दातार, मा.सभापती मल्लाप्पा चौगुले, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शंकरराव कवितके ,सा. संपादक दत्तात्रय खडके पत्रकार दगडू माने  सा.वार्तासुख सल्लागार प्रा .के एम भोसले सर सा.वार्तासुख व्यवस्थापक महेश कूंभार  सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे राजू प्रधान राहूल फल्ले

Post a Comment

Previous Post Next Post