प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, तसेच पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील अनेक वकिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. या वेळी सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
Tags
Latest