प्रेस मीडिया वृत्तसेवा :
माणकापूर येथील पत्रकार दगडू ढाले याचे निधन झाले ते मनमिळाऊ सभावाचे होते त्याचे वेगळे लिखाण अनेक वृतपत्रात प्रसिद्ध झाले आहेत आकस्मिक निधनाने हाळहाळ वक्त होत आहे साप्ताहिक ग्रामदैवत इचलकरंजीचे ते पत्रकार होते त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली