अनिल बिश्वास यांना विनम्र अभिवादन


प्रेस मीडिया वृत्तसेवा :

भारतीय चित्रपट संगीताचे भीष्मपितामह ख्यातनाम संगीतकार अनिल बिश्वास यांचा आज  बुधवार ता. ७ जुलै रोजी एकशेसातवा जन्मदिन आहे. ७ जुलै१९१४ रोजी  जन्मलेल्या अनिलजीनी भारतीय संगीतसृष्टीवर  आपला अमीट ठसा उमटवला आहे. ३१ मे २००३ रोजी अनिलजी कालवश झाले.

अनिलजी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख करून देणारा पंधरा छापील पृष्ठांचा दीर्घ लेख २०१४ च्या दिवाळी अंकात लिहिला होता.महान संगीतकाराला जन्मदिनी विनम्र अभिवादन.






Post a Comment

Previous Post Next Post