प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : नदीवेश नाका इचलकरंजी येथे आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांच्या स्व:निधीतून मंजूर झालेल्या ढोले पानंद रस्त्याचे रुंदीकरण व मुरमी करणाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, बाळासाहेब कलागते, बाबासाहेब पाटील, पापालाल मुजावर, राहुल घाट, विजय पाटील, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे उप. मुख्यशेती अधिकारी पट्टणकुडे, सी.ॲग्री ओव्हरसिअर कोले, सर्कलचे ॲग्री असिस्टंट, सागर कम्मे, राजू बेडक्याळे, बजरंग कुंभार, राजू दरीबे, विजय लवटे, फुलचंद चौगुले, चांद मुजावर, शब्बीर मुजावर,महावीर बेडक्याळे, तानाजी कोकिटकर, साबीर नदाफ, मौला मुजावर, बाबासो साळुंखे, चांद्सो नदाफ, गफूर मुजावर, असलं शेख यांच्यासह भागातील शेतकरी उपस्थित होते