प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज रविवार दि. १८ जुलै रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिना निमित्त किसनराव आवळे मैदान येथील
त्यांच्या पुतळ्यास नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक अब्राहम आवळे, जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, उद्यान पर्यवेक्षक संपत चव्हाण, भारत कोपार्डे, दिलीप मगदूम, सचिन शेडबाळे, मनोज खंदारे, दगडु साळी आदी उपस्थित होते.
Tags
Latest