प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी नगरपरिषद जनसंपर्क / आपत्ती व्यवस्थापन विभाग
इचलकरंजी : आज शुक्रवार दि. २३ जुलै रोजी रात्री १० : ०० वाजता पंचगंगा नदीची पाणी पातळी *७०.००* फुट आहे. इशारा पातळीवर, धोका पातळी नजीक* इशारा पातळी -६८ फूट धोका पातळी - ७१ फूट.