मा आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या १०७.०० कोटी प्राप्त निधीतुन रस्ता डांबरी करण्याचा शुभारंभ





प्रेस मीडियाा वृत्तसेवा : 

इचलकरंजीरंजी :  मा आमदार सुरेशराव  हाळवणकर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजुर झालेल्या १०७.०० कोटी प्राप्त निधीतुन शहरातील मुख्य रस्ता प्रभाग क्र. २६ येथील वीरशैव बॕक जवळील टारे काॕर्नर ते डाॕ साखरपे हॉस्पिटल परिसर रस्ता डांबरी करण्याचा शुभारंभ

       इचलकरंजी शहरातील प्रभाग क्र. २६ येथे मा.आमदार सुरेशराव हाळवणकर साहेब यांच्या प्रयत्नातून, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांच्या विशेष सहकार्यातून व नगरसेवक युवराज माळी यांच्या पाठपुराव्यातून शहरातील टारे काॕर्नर ते ङाॅ. साखरपे हॉस्पिटल येथील मुख्य रस्त्याच्या ङांबरीकरण कामाची सुरुवात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.सुरेशराव हाळवणकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

       यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अनिल ङाळ्या, नगरसेवक किसन शिंदे, म्हाळसाकांत कवङे, पांङूरंग म्हातुकङे, रामसागर पोटे, सचिन माळी, बाळूशेठ तोतला, बाळासाहेब ओझा, शिवबसू खोत, गजकुमार टारे, हेमंत कवठे, दुङाप्पा गडकरी,शेखर माताङे, मुकुंद फाटक, महेश बुचङे, संदीप कांबळे, प्रदीप कांबळे, कुमार बुगङ, शुभम भोसले, धनंजय पोटे, सोहन कोळेकर, भाऊ भोसले,ज्ञानदेव काटकर, सागर रावण, अतिक समङोळे, सुनिल कलावंत, मिरासो पेंढारी, जावेद शेख, अमोल बुगङ, विनोद मकोटे, सतीश वरूटे, नरेंद्र नेजे राजू बाजीरे तसेच पदधिकारी, कार्यकर्ते भागातील मान्यवर जेष्ठ नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते*.

            *यावेळी नगरसेवक युवराज माळी यांनी प्रभागातील झालेल्या कामांची सविस्तर माहीती दिली. तसेच शहरातील विविध विकास कामांसाठी मा.हाळवणकर साहेबांनी मोठ्या प्रमाणात निधी देऊन कामे पूर्ण केलेल्या कामाची माहीती देऊन उपस्थितीतांचे आभार मानले.सदर कामाचे मक्तेदार डि बी गुंंजाटे & गैबान कन्ट्रकशन 

Post a Comment

Previous Post Next Post