प्रेस मीडिया वृत्तसेवा :
हरोली येथे विश्वगुरु श्री दत्तात्रय स्वामी देव चारिटेबल ट्रस्ट, मठाचा स्लॅब टाकणेचा शुभारंभ आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मठाचे महाराज श्री अनिलभिरी माने महाराज, नगरसेवक सुनील पाटील, संजय आरेकर, सुभाष शेळके, अशोक कुंभार, आनंदराव सूर्यवंशी, बाबासाहेब पाटील, सयाजी गायकवाड, काशिनाथ माने, रवि लांडगे, अरुण सिदनाळे, बाबुराव चौगुले, अच्युत रेळेकर, सुधीर उपाध्ये, विनायक वारके, रावसाहेब शेंडगे, महादेव नलवडे, आप्पासो, खोत शशिकांत, खानापुरे, नागाप्पा मुंडरग्गी, राजू चव्हाण, विजय भोळे, अनिल काणे, भीमराव आडके, दत्ता गुरव, किरण कोकाटे आदींसह सर्व दत्त भक्त उपस्थित होते.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क :
Pressmedia05@gmail.com