मा.बाळासाहेब उदगट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम





विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : 

       बेळगावचे यशस्वी उद्योजक बाळासाहेब उदगट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त गोर गरीब गरजु लोकांना आहारधान्य किट वाटप करताना यशस्वी उद्योजक शैलेश नजारे अशोक, बेंगळुरू , बेळगाव जिल्हा अध्यक्ष विक्रम शिंगाडे, तसेच उदगट्टी परिवार,व शिरगांवचे प्रतिष्ठीत नागरिक व ग्रामस्थ त्यावेळी उपस्थित होते. 

     वाढदिवसानिमित्त व्रुक्षारोपन व अन्नधान्य किट वाटप अशा अनेक उपक्रमाने त्यांचा  वाढ दिवस साजरा करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post