आंबिल ओढ्यातील आंबील नक्की कोणाला खायचाय ?






प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : आंबिल ओढ्यातील आंबील नक्की कोणाला खायचाय ?याचा जाब अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार साहेब व शहर अभियंता प्रशांत वाघमारे साहेब यांना विचारला, त्या बरोबरच जो आंबिल ओढा बुजवुन तो एका छोट्याशा नाल्यात वळवला जाणार आहे त्यात ते पाणी बसेल का ?बसलेच तर पुढचा दांडेकर पूल ,दत्तवाडी यांना काय धोका निर्माण होऊ शकतो याचीही जाण करून दिली,त्या सोबतच कात्रज ओढ्या शेजारील घरांना आलेल्या नोटीस या बाबतीतही जाब विचारला...

त्यावेळी  मा. गणेश सातपुते ,गटनेते साईनाथ बाबर , महिला शहर अध्यक्षा सौ. रुपालिताई पाटील ,श्री.महेश महाले श्री. राकेश क्षीरसागर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

फेसबुक वरून

MNS Adhikrut 

Sainath Babar MNS 

Rupali Patil Thombare

Post a Comment

Previous Post Next Post