प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी : श्री सलीम शेख यांची माहिती अधिकार पत्रकार संरक्षण महासंघ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना भावी कार्यास शुभेच्छया देण्यात आल्या या वेळी उपस्थित मोहसिन बागवान , फरीद मुजावर (पत्रकार,प्रेस मीडिया इंडिया) ,मोहसिन जमना , एजाज बागवान व अन्य मान्यवर उपस्थित होते.
Tags
Latest