सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका ने आज केली विनामस्क फिरणाऱ्यांवर कारवाई







मिरज : धनंजय हलकर (शिंदे) :

सांगली जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता विशेष करून महापालिका क्षेत्रात लक्षणीय वाढ होत आहे या पार्श्वभूमीवर आज मिरज विभागीय क्षेत्रा मध्ये अचानक मनपाच्या उपायुक्त स्मृती पाटील, सहाआयुक्त दिलीप घोरपडे, आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे, डॉ रेखा खरात, आणि त्यांच्या सहायक आफ्रिन मॅडम, आणि कर्मचारी टीम ने अचानक पणे विनामस्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई केली यावेळी भाजीपाला विक्रेते 123 लोकांच्या रॅपिड अॅटिजन टेस्ट  करण्यात आल्या या मुळे एकच खळबळ उडाली कित्तेक विना मास्क वावरणाऱ्या आणि जणू कोरोना गेला असल्याच्या अविर्भावात वावरणार्यांना प्रशासनाने चांगलेच फैलावर घेतले आज मनपा ने केलेल्या कारवाई मुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post