ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी सामाजिक न्याय दिनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात स्टेशन चौक, सांगली येथे आंदोलन करण्यात आले

 






धनंजय हलकर (शिंदे)


सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोदीच्या संघनीतीने ओबीसींचे राजकीय आरक्षण चहा कोर्टात रद्द केले. ओबीसींच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी सामाजिक न्याय दिनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात  स्टेशन चौक, सांगली येथे आंदोलन करण्यात आले या वेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना जयंती दिनी अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात केली या वेळी महिला प्रदेश उपाध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी पाटील, माजी नगरसेवक अय्याज नायकवडी, शिक्षक प्रदेश उपाध्यक्ष प्रा.नेमिनाथ बिरनाळे, यांनी भुमिका मांडली या वेळी महिला शहर जिल्हाध्यक्षा वहिदा नाईकवाडी, मिरज तालुका अध्यक्ष अण्णासाहेब कोरे, नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका सौ. आरती वळवडे, वर्षा निंबाळकर, इलाही बारुदवाले, महेश साळुंखे, सांगली दक्षिण शहर अध्यक्ष बिपीन कदम, कुपवाड शहर अध्यक्ष सनी धोतरे,  सेवादल जिल्हाध्यक्ष अजित ढोले, युवक काँग्रेस सरचिटणीस तोफिक शिकलगार, कृषी विभाग जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, उपसरपंच शरीफ सय्यद, सोशल मीडिया मिरज तालुकाध्यक्ष अमोल पाटील, कार्यकारिणी सदस्य अशोक रासकर, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष अजित दोरकर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक उपाध्यक्ष वसीम रोहिले, कार्यकारिणी सदस्य पैगंबर शेख, अल्ताफ पेंडारी,  सिद्धार्थ माने, मागासवर्गीय सेल उत्तर अध्यक्ष राजेंद्र कांबळे, सांगली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सोहेल बलबंड, सांगली ग्रामीण युवक कॉंग्रेस अध्यक्ष अशीष चौधरी, अल्पसंख्याक सांगली विधानसभा अध्यक्ष ताजुद्दीन शेख, मागासवर्गीय शहर जिल्हाध्यक्ष विजय आवळे, मिरज शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आयुब निशाणदार, सांगली शहर जिल्हा शिक्षक सेल अध्यक्ष अरविंद जैनापुरे, तोहीद फकीर, अमित पारेकर, पवन महाजन, सांगली विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राणे, सांगली शहर जिल्हा ओबीसी अध्यक्ष अशोकसिंग राजपूत, सांगली विधानसभा सरचिटणीस सागर काळे, वैद्यकीय सेल अध्यक्ष आयुब पटेल, नामदेव चव्हाण, अल्ताफ कंकणवाडी, बाबगोंडा पाटील, कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post