पुणे मनपा कोरोना अपडेट.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे : १३ जून

- दिवसभरात २४२ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

- दिवसभरात ३८८ रुग्णांना डिस्चार्ज.

- पुण्यात करोनाबाधीत १६ रुग्णांचा मृत्यू.  तर पुण्याबाहेरील ०७.

- ५११ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७४११३.

- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०२७.

- एकूण मृत्यू -८४७५.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६२६१०.

- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५५३२.


साबीर शेख

Post a Comment

Previous Post Next Post