प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोंढवा :. कोंढवा भागातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 70 लाख लिटरच्या दोन पाण्याच्या टाक्या तयार होत आलेल्या त्या लवकरात लवकर सुरू व्हाव्या यासाठी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अधिक्षक अभियंता श्री. पावसकर साहेब व त्यांची संपूर्ण टीम व भवीष्याच्या दृष्टीने कामाचे कसे नियोजन करता येईल याबाबत जागा पहाणी व सविस्तर चर्चा झाली
सर्व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतील याचे आश्वासन दिले. या प्रसंगी मा. नगरसेविका सौ.आरती बाबर , प्रभाग अध्यक्ष श्री. सतिश नि. शिंदे उपस्थित होते*
Tags
Latest