प्रेस मीडिया वृत्तसेवा :
नवे दानवाड (ता.शिरोळ) येथे ग्रामपंचायत वतीने लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी लोकनियुक सरपंच श्रीमती वंदना हरिश्चंद्र कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून लोकराजा छ. शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आला.
या वेळी उपसरपंच विष्णू कांबळे, सदस्य शहानुर गवंडी, सदस्या शोभाताई परीट, राहुलराज कांबळे, महादेव बेरड तसेच ग्रामपंचायत कर्मचारी इ. उपस्थित होते.
Tags
Latest